चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Feb 2020 10:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटत असून चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई केलीय.