MVA Vikram Kale Win : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विक्रम काळे विजयी
abp majha web team
Updated at:
02 Feb 2023 11:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचे उमेदवार विक्रम काळे हे सलग चौथ्यांदा विजय मिळणार असल्याचे चित्र आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना एकूण २१ हजार १०५ मते पडली आहे. तर भाजपचे उमेदवार किरण काळे यांना 1४ हजार १८२ मते पडली आहे. तर, शिक्षक संघटनेचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना 13 हजार 543 मते पडली आहे. यावेळी एकूण 2 हजार 485 मते बाद झाली.