Aurangabad : औरंगाबादमध्ये आता पेट्रोल पंपावर लस उपलब्ध, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर पावलं
abp majha web team
Updated at:
26 Nov 2021 08:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादमध्ये लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पावलं उचलल्यानंतर आता पेट्रोल पंपावर लस उपलब्ध केली आहे. औरंगाबादमध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लसीचा पहिला डोस सक्तीचा करण्यात आला आहे. त्यानंतर पेट्रोलपंपावरच लस उपलब्ध करून दिल्यानं औरंगाबादकरांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.