Uddhav Thackeray Aurangabad Sabha : उद्धव ठाकरे 8 जूनला औरंगाबादेत सभा घेणार ABP Majha
८ जूनला उद्धव ठाकरे औरंगाबादेत सभा घेणार,. औरंगाबादेत जिथं राज ठाकरेंची सभा झाली तिथेच उद्धव ठाकरेंची सभा होणार..मराठवाडा सांस्कृतिक मैदानासाठी शिवसेनेनं परवानगी मागितली..