Aurangabad : औरंगाबादच्या Kachner Jain मंदिरातील दोन किलो सोन्याची मूर्ती अज्ञात चोरट्यांकडून बदलली
औरंगाबादच्या कचनेर येथील जैन मंदिरातील दोन किलो सोन्याची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी बदलली.. त्याजागी पंचधातूची हुबेहूब दिसणारी मूर्ती ठेवली होती. भाविकांच्या संशयानंतर मुर्तीचे परिक्षण केल्यानंतर उघडकीस आला प्रकार.. पोलीस अधीक्षकांकडून तपासाचे आदेश
Tags :
Idol Jain Temple Superintendent Of Police Aurangabad Kachner Two Kg Gold Idol By Unknown Thieves Panchdhatu Devotee Suspicion Idol Examination Exposition Investigation Order+