Panchakki | औरंगाबादमधील ऐतिहासिक पाणचक्कीजवळ झाडाची फांदी कोसळली | ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबाद शहरातील पाणचक्की मध्ये असलेलं एक पुरातन झाडाची फांदी आज अचानक पडली. पाणचक्की पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. फांदी पडली तेव्हा ही अनेक पर्यटक पाणचक्कीमध्ये होते, मात्र सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही.
Continues below advertisement