Kannad Rain | कन्नड तालुक्यात पावसाने हातातोंडाशी आलेला घास वाहून गेल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर
Continues below advertisement
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकर शेती वाहून गेली आहे. शेती वाहून गेल्याने शेतीत मोठ्या कष्टानं शिकवलेलं पीकही वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल आहे. कन्नड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाच पाच सहा सहा फूट जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी.
Continues below advertisement