Jain Mandir Theft : औरंगाबादच्या कचनेरच्या जैन मंदिरातील मूर्तीची हेराफेरी करणाऱ्याला पकडलं पाहिजे
Continues below advertisement
Jain Mandir Theft: राज्यभर गाजलेल्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावातील (Jambasamarth Ram Temple Idol Theft Case) राम मंदिरातील मूर्ती चोरी प्रकरणात गेल्या महिन्यात अखेर पोलिसांनी आरोपींचा शोध लावला असतानाच, आता औरंगाबादच्या कचनेर येथील श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून (Shri 1008 Chintamani Parsvanath Digambar Jain Mandir) सोन्याची दोन किलो वजनाची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी बदलली असल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. तर घटनास्थळी स्वतः पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Jain Mandir Theft