Aurangabad Accident : वळूज औद्योगिक नगरीत भीषण अपघात, ट्रकने तिघांना चिरडलं
औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक नगरीत भीषण अपघात झालाय.,. ट्रकने चिरडल्याने तिघांचा मृत्यू झालाय.. रांजणगाव फाट्याजवळील मॅन डिझेल कंपनी समोरील रोडवर ही घटना घडलीय..
Tags :
Truck Ranjangaon Aurangabad Fatal Accident Walaj Industrial City Three Killed Man Diesel Company