Teachers Exam : आता शिक्षकांचीही परीक्षा, सुनील केंद्रेकर यांचा मोठा निर्णय
Continues below advertisement
Teachers Exam : आता मराठवाड्यातल्या शिक्षकांची घेणार परीक्षा. पहिले ते दहावीच्या शिक्षकांची घेणार परीक्षा. जिल्हा परिषद आणि अनुदानित संस्थांच्या शिक्षकांनी द्यावी लागणार परीक्षा . शिक्षणाचा गुणवत्ता ढासाळल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrakar) यांचा निर्णय. प्रतिवर्षी परीक्षा द्यावी लागणार.. निगेटिव्ह मार्किंगची असणार परीक्षा .परीक्षा कंपल्सरी नाही.. नापास झाल्यावर त्याचा त्याच्या सेवेवर परिणाम होणार नाही. मराठवाड्यातले शिक्षक परीक्षा देतील असा विश्वास. शिक्षणाचा दर्जा प्रचंड खालावल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतोय, सुनील केंद्रेकर यांची माहिती
Continues below advertisement