Special Report | TIKTOK and Social Mediaवर रमणाऱ्यांना चाप, औरंगाबादच्या महाविद्यालयात मोबाईल बॅन | ABP Majha

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबत आता चौथी गरज म्हणून आपण मोबाईलकडे पाहतोय. मात्र याच मोबाईलचा अतिरेक टाळण्यासाठी खास करुन विद्यार्थी वर्गात त्याला चाप लावण्यासाठी औरंगाबादच्या एका कॉलेजने जालीम उपाय शोधलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola