Aurangabad : भावाकडून बहिणीची निघृण हत्या ABP MAJHA
प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावानंच बहिणीची कोयत्यानं वार करत निर्घृण हत्या केलीय..औरंगाबाद जिल्ह्यातल्या लाडगाव शिवारातली ही घटना आहे....आरोपीच्या बहिणीनं तिच्या प्रिकरासोबत आळंदी येथे विवाह केला होता. त्यानंतर ते दोघे औरंगाबादेत परतले होते...
किशोरी मोटे असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे..ती १९ वर्षांची होती..जून महिन्यात आलेल्या या प्रेमविवाहाचा राग मुलीच्या आईला आणि भावाला होता.. आज सकाळी मुलीच्या सासरच्या घरात तिची आई आणि भाऊ आला..आणि त्या दोघांनी तिची निर्घृण हत्या केलीय..