Sharad Pawar - Bhagatsingh Koshyari : शरद पवार - राज्यपाल कोश्यारी एकाच व्यासपीठावर येणार
Continues below advertisement
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. निमित्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून यावर्षी नितीन गडकरी आणि शरद पवार यांना डी.लीट प्रदान केली जाणार आहे. हा दिशांत सोहळा शनिवारी सकाळी 11 वाजता विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलाय. शरद पवारांची तब्येत पाहता ते उपस्थित राहतात का? आणि उपस्थित राहिले तर राज्यपाल आणि शरद पवार एकमेकांबद्दल काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement