Sanjay Shirsat on Sushma Andhare : खरंच शिंदे गटात जाणार? संजय शिरसाट म्हणतात...

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या नाराजीबाबत सतत चर्चा होत असताना आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय.. संजय शिरसाट यांना 
खूप पश्चाताप होत असून ठाकरे गटाला अजूनही बंडखोरांच्या परतीची अपेक्षा असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.. दरम्यान सुषमा अंधारेंच्या दाव्याला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारेंचा गैरसमज झाला असून मी शिंदेंसोबतच असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय पाहुयात   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola