Sandipan Bhumre : शंकरराव गडाख यांना मंत्री करण्यासाठी मातोश्रीवर किती खोके पोहोचले हे सांगू का?
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.. महाविकास आघाडीच्या काळात अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांना मंत्री करण्यासाठी मातोश्रीवर किती खोके पोहोचले हे सांगू का?, असा इशारा दिला... तर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरच उद्धव ठाकरे फिट अॅण्ड फाईन झाले... असाही टोला उद्धव ठाकरेंना संदीपान भुमरे यांना लगावलाय...