Sandeepan Bhumre : कुणालाही पैसे देऊन सभेला बोलावलं नाही, ऑडिओ क्लिप हे विरोधकांचं षडयंत्र
पैठणमध्ये शिंदेंची रेकॉर्डब्रेक सभा होणार, संदीपान भुमरेंना विश्वास. ऑडिओ क्लिप हे विरोधकांचं षडयंत्र, भुमरेंचा पलटवार. कुणालाही पैसे देऊन सभेला बोलावलं नाही, भुमरेंचं स्पष्टीकरण