Sandeepan Bhumre यांच्या दंत उपचारादरम्यान बत्तीगुल, वीज गेल्यानं डॉक्टरांची तारांबळ : ABP Majha

औरंगाबाद  जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना शनिवारी बत्ती गुलचा सामना करावा लागला.. शासकीय दंत रुग्णालयात सायंकाळी त्यांच्या दातांवर उपचार सुरू असतानाच अचानक वीज गेली. त्यामुळे येथील डॉक्टरांची तारांबळ झाली उडाली.. जनरेटर उपलब्ध नसल्याने चक्क मोबाइलच्या उजेडात पालकमंत्र्यांवर उपचार करावे लागले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola