Sambhajinagar Congress Protest : शेतमालाला हमीभावाच्या मागणीसाठी संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा मोर्चा
abp majha web team
Updated at:
10 Mar 2023 08:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSambhajinagar Congress Protest : शेतमालाला हमीभावाच्या मागणीसाठी संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा मोर्चा
शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीमध्ये शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढलाय.. काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला.. कापसाला भाव नसल्यानं कापूस घरात पडून आहे, अतिवृष्टीचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही.. यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं.. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील शेतकरी सहभागी झाले होते.