Aurangabad | औरंगाबादमधील घाटी हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर संपावर, तीन महिन्यांपासून वेतन नाही
औरंगाबाद : घाटी हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर संपावर, 3 महिन्यापासून वेतन न मिळाल्याने डॉक्टर संपावर एकूण 390 डॉक्टर आहेत, त्यापैकी 160 कोविड मध्ये काम करत आहेत, ते काम करणार, उर्वरित डॉक्टर आज पासून संपावर, पगार मिळेपर्यंत कामावर परतणार नाही, असा इशारा