Raosaheb Danve : तेलाचं भांडं आणि राजाची गोष्ट, रावसाहेब दानवेंचे भन्नाट किस्से

Continues below advertisement

औरंगाबादच्या (Aurangabad) जिल्हाधिकारी कार्यालयात देशाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. केंद्र सरकारकडून विविध योजनांसाठी मिळणार्‍या निधीचा हिशेब, नियोजन आणि कामाची स्थिती यासंदर्भात माहिती घेण्यासाठी दिशा समितीची बैठक बोलावली गेली.विविध योजनांसाठी मिळणार्‍या निधीचा हिशेब, नियोजन आणि कामाची स्थिती ऐवजी ही मीटिंग गाजली येथे रावसाहेब दानवे यांच्या किस्स्यांनी केंद्र सरकारचा निधी त्याचा जन उपयोग शिवाय संसदेत घडलेले अनेक किस्से ही त्यांनी या मीटिंगमध्ये सांगितले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram