Raj Thackeray on Corona Virus | आधीच इतकी रोगराई, त्यात अजून एकाची भर पडली तर काय फरक पडतो : राज ठाकरे
देशात आधीच इतकी रोगराई, त्यात आणखी एकाची भर पडली तर काय फरक पडतो... जीवघेण्या कोरोनासंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते औरंगाबादेत तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली.
Tags :
Raj Thackeray On Corona Virus CoronaVirus Effect Corona Maharashtra Korona Korona Virus Corona Alert Corona Mask Corona In Maharashtra Corona Virus Corona Coronavirus