Raj Thackeray Aurangabad Sabha : मनसेकडून औरंगाबादचं मराठवाडा सांस्कृतिक मैदान बुक
महाराष्ट्र दिनी होणाऱ्या सभेची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेनं औरंगाबादचं मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाचं मैदान बुक केलंय.. ठाण्याच्या सभेसाठी मैदान बुक करण्यात मनसेला अडचणी निर्माण झाल्या होत्या. तशीच अडचण पुन्हा होऊ नये यासाठी मनसेनं रणनीती आखल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. यावेळी औरंगाबादमध्ये १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनीस सभा घेणार असल्याची घोषणा राज यांनी केली.
Tags :
Sanjay Raut Raj Thackeray Aurangabad Sanjay Raut Pc Hanuman Jayanti 2022 Raj Thackeray Aurangabad Sabha Sanjay Raut On New Hindu Owaisi Sanjay Raut On Raj Thackeray Sanjay Raut On Delhi Hanuman Jayanti Violence Delhi Hanuman Jayanti Violence