Prashant Bumb : मुख्यालयातराहणाऱ्या शिक्षकांचा आमदार प्रशांत बंब यांनी केला सत्कार
abp majha web team
Updated at:
06 Sep 2022 07:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिक्षकांवर आरोप करणाऱ्या भाजप आमदार प्रशांत बंब यांचं शिक्षकदिनी अनोख रुप समोर आलंय. त्यांनी आज शिक्षकांचे पाय धुतलेत, नेमकं त्यांनी आज शिक्षकांचे पाय का धुतले, पाहूया त्यावरचा रिपोर्ट.