Prashant Bamb on Uddhav Thackeray : CM उध्दव ठाकरे राज्यातील आमदारांचं म्हणणं ऐकत नाही : प्रशांत बंब
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
29 Jul 2021 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यातील आमदारांचं म्हणणं ऐकत नाही, असा आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले,भेटण्याचे अनेक प्रयत्न केले असा दावा प्रशांत बंब यांनी केला आहे.