Aurangabad : औरंगाबादमध्ये ' हिजाब गर्ल' च्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली
abp majha web team
Updated at:
14 Mar 2022 12:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAurangabad : औरंगाबादमध्ये हिजाब गर्ल मुस्कान खानच्या सत्कार कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुस्कान खानच्या सत्काराचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.