Pankaja Munde यांच्या हातचा कडक चहा, गाडी थांबवून स्वतःसह कार्यकर्त्यांसाठी बनवला चहा : ABP Majha
बीडच्या दिशेनं निघालेल्या पंकजा मुंडेंना चहा पिण्याची इच्छा झाली.. मग त्यांनी गाडी थांबवून स्वतःसह कार्यकर्त्यांसाठी चहा बनवलाय... यासंदर्भात पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी डॉ.कृष्णा केंडे यांनी