Pankaja Munde Made Tea : भर रस्त्यात लागली चहाची तलप, पंकजा मुंडे यांनी ताफा थांबवून बनवला चहा

Pankaja Munde Made Tea : भर रस्त्यात लागली चहाची तलप, पंकजा मुडे यांनी ताफा थांबवून बनवला चहा. चहाची तलप लागल्यानं थांबवला ताफा स्वतःच्या हातानं केला कार्यकर्त्यांसाठी चहा चहासह घेतला मिसळ-पावचा आस्वाद.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola