Aurangabad OBC Election: औरंगाबादेत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकांना विरोध ABP Majha
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरूवात झालीय. इम्पेरिकल डेटा घरी बसून काढल्याचा धक्कादायक आरोप हरिभाऊ राठोड यांनी केलाय.. या आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणात ओबीसींची फरफट कधी थांबणार हे स्पष्ट होत नाहीये.