Aurangabad Rename : 'औरंगाबाद नामांतराबाबतचं अधिकृत शासन परिपत्रक राजपत्र अद्यापपर्यंत प्राप्त नाही'

Continues below advertisement

औरंगाबाद नामांतराबाबतचं अधिकृत शासन परिपत्रक, शासन निर्णय किंवा राजपत्र अद्यापपर्यंत प्राप्त झाला   नसल्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा खुलासा. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्राला जिल्हाधिकारी कार्यालयाचं उत्तर. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram