Aurangabad : औरंगाबाद नामकरण विरोधातील याचिका ऐकण्यास मुंबई कोर्टाचा नकार ABP Majha

Continues below advertisement

औरंगाबाद नामकरण विरोधातील याचिका ऐकण्यास कोर्टाचा नकार. मुंबई हायकोर्टाकडून नामकरणाविरोधातील याचिका ऐकण्यास नकार. औरंगाबाद खंडपीठात दाद मागा, याचिकाकर्त्यांना हायकोर्टाचे निर्देश.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram