Aurangabad : मशिदींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात का? 'एबीपी माझा'नं केली पाहणी
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंदिरांप्रमाणे मशिदीमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली.. त्यानंतर 'एबीपी माझा'नं मशिदीमध्ये सीसीटीव्ही असतात का? याची पाहणी केलीय.. याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी