Raj Thackeray | तिथीनुसार शिवजंयतीसाठी राज ठाकरे 12 मार्चला औरंगाबाद दौऱ्यावर | ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेनं पक्षसंघटनेत मोठे बदल केलेत. औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी सुहास दशरथे यांची नियुक्ती करण्यात आलीय. तर हर्षवर्धन जाधव यांच्याकडेही कन्नड आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाध्यक्षपद देण्यात आलंय. महत्वाची बाब म्हणजे मनसे औरंगाबादेत तिथीनुसार शिवजंयती साजरी करणार आहे. त्यावेळी राज ठाकरे स्वत: उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे नेते अभिजित पानसे यांनी दिलीय.
Continues below advertisement