Aurangabad : MIM Protest : औरंगाबादेत MIMचं आंदोलन, कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन?
Continues below advertisement
औरंगाबादेत कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा याकरिता खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात एमआय एम कडून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरुय..विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, खाजगी कंपन्या आणि आस्थापनेत कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचार्यांची होत असलेली आर्थिक पिळवणुक थांबविण्यासाठी, कामगार कायद्याप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ व हक्क मिळवून देण्यासाठी तसेच कामगार कायद्याची प्रभावीपणे अमलबजावणी व्हावी याकरिता हे आंदोलन आहे...
Continues below advertisement