Aurangabad: एमआयएमची ओरंगाबाद-मुंबई रॅली, संध्याकाळी ओवेसींची सभा ABP Majha

Continues below advertisement

आजच्या रॅलीसाठी औरंगाबादवरुन जवळपास ३०० गाड्या मुंबईसाठी रवाना होणारेत या रॅलीचं नेतृत्व MIM खासदार इम्तियाज जलील करणारेत . संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या गाड्या मुंबईत दाखल होतील. या रॅलीनंतर MIM चे अध्यक्ष  असदुद्दीन ओवेसींची सभा होणारे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram