MIM Protest Sambhajinagar : Aurangabad च्या नामांतराविरोधा संभाजीनगरात MIM चा कँडल मार्च
Continues below advertisement
MIM Protest Sambhajinagar : Aurangabad च्या नामांतराविरोधा संभाजीनगरात MIM चा कँडल मार्च
औरंगाबादच्या नामांतरविरोधात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे.. छत्रपती संभाजीनगरमध्ये संघर्ष समितीच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आलाय.. जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत हा कॅन्डल मार्च काढण्यात आलाय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement