Marathawada Muktisangram Special Report :मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं राजकीय गणित, पाहा स्पेशल रिपोर्ट
१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम निमित्त हैदराबादमध्ये केंद्र सरकारच्या वतीनं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे... पण या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत... त्यामुळे यामागे काही राजकीय अजेंडा आहे का अशीच चर्चा सुरु झालीय.