Maratha Morcha | राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मराठा मोर्चा कार्यकर्त्यांचा गोंधळ
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस च्या मेळाव्यात मराठा मोर्चा कार्यकर्त्यांचा गोंधळ, जयंत पाटील यांचा होता कार्यक्रम..... आझाद मैदानात आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करीत केला गोंधळ....घोषणाबाजी करीत सरकारचा केला निषेध