Majha Impact : औरंगाबादच्या बरड गावचा अंधार 30 वर्षांनंतर दूर, बरडच्या रहिवाशांनी मानले माझाचे आभार

Continues below advertisement

'एबीपी माझा'च्या 14 वर्षांच्या प्रवासात आणखी एक आनंदाचा क्षण जोडला गेला आहे. 'एबीपी माझा'च्यावर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वात मोठा माझा इम्पॅक्ट दिसून आला आहे. एबीपी माझाच्या बातमीने 30 वर्ष अंधारात खितपत पडलेल्या बरडवस्ती प्रकाशमान झाली. आतापर्यंत अंधारात असलेलं औरंगाबादमधील बरड गाव 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर प्रकाशमान झालं. आहे. तब्बल 30 वर्ष हे गाव अंधारत होतं. गावात वीजच नव्हती. एबीपी माझाने गावच्या आधारलेल्या व्यथा मांडल्या आणि अवघ्या 10 दिवसांत गाव प्रकाशमान झालं. गावकऱ्यांच्या आनंदला पारावार उरला नाही. गावकऱ्यांनी आज आनंदाने गुढ्या उभ्या केल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram