Objection to Govinda job Reservation | गोविंदांच्या नोकरी आरक्षणावर आक्षेप
Continues below advertisement
Aurangabad: दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन गोविंदाना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची शिंदे फडणवीस सरकारने घोषणा केली. त्यामुळे या निर्णयाने बरच वादंग निर्माण होण्याची चिन्ह दिसतायेत. दरम्यान साहसी खेळात दहीहंडीचा समावेश आणि गोविंदाना नोकरी देण्याचं आश्वासन यामुळे इतर साहसी खेळ आणि खेळाडूवर अन्याय करणारा होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. तर गोविंदांच्या नोकरी आरक्षणावर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
Continues below advertisement