Aurangabadमध्ये क्षुल्लक वादातून मित्राने संपवलं मित्राचं जीवन,Hotel मध्ये भजी खात असताना किरकोळ वाद
Continues below advertisement
हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी एकत्र बसले असतानाच झालेल्या किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आलीय. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पिंपळवाडी याठिकाणी एक धक्कादायक घटना घडलीय. अब्दुल उर्फ सांडू असे मयत तरुणाचे नाव असून, आरोपी राफेर उर्फ गजेसिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय
Continues below advertisement