Aurangabad : औरंगाबादमध्ये गोवरचा विळखा आणखी वाढला, ग्रामीण भागातही गोवरचा शिरकाव

Continues below advertisement

औरंगाबादमध्ये गोवरचा विळखा आणखी वाढला. शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही गोवरचा शिरकाव झाला आहे. दिवसभरात ११ रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram