Imtiaz Jalil : औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा : इम्तियाज जलील ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Oct 2022 08:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहलंय.