औरंगाबाद : सलग 18 ते 20 तास सेवा देणाऱ्या ऑक्सिजन टॅंकर चालकांचा सत्कार, चालकांसाठी पार्टीचं आयोजन
Continues below advertisement
‘बी पॉझिटिव्ह’ हा एबीपी माझाचा नवा कार्यक्रम आहे. महाराष्ट्र, भारत आणि संपूर्ण जग कोव्हिड साथीच्या आजारातून सध्या जात आहे. ऑक्सिजनची कमतरता आहे, रेमडेसिव्हीरची कमतरता, लसीकरण केंद्रातही लस संपत आहेत. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मृत्यूही. परंतु या संकटकाळात काही सकारात्मक घटना देखील घडत आहेत, आम्ही या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी सकारात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत, बरेच लोक इतरांसाठी झगडतायत, गोरगरिबांना, अडचणीत असणाऱ्यांच्या मदतीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत, याचाच हा संक्षिप्त आढावा!
Continues below advertisement
Tags :
Corona News Covid 19 Maharashtra Maharashtra Corona Cases Lockdown News BE Positive Story BE Positive