Aurangabad : मविआ काळातील कामांना स्थगिती देण्याच्या वाद हायकोर्टात, कोर्टाचे अंतरिम आदेश काय?

Continues below advertisement

मविआ काळातील कामांना स्थगिती देण्याचा वाद औरंगाबादमध्ये हायकोर्टात पोहोचलाय. त्यावर कार्यारंभ दिलेल्या कामांना स्थगिती नाही, असं स्पष्टीकरण सरकारनं दिलंय. तर निविदा प्रक्रिया सुरु  असलेली कामं रद्द करू नका, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेत. वसमतचे आमदार राजू नवघरे आणि काही लोकप्रतिनिधींनी उच्च न्यायालयात ही रिट याचिका दाखल केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram