Aurangabad Corona Update | औरंगाबादमधून उपचार घेत असलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले

औरंगाबाद : औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले आहेत. हर्सूल कारागृहातील 29 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शहरातील किल्लेअर्क कोविड सेंटरला उपचारासाठी  हलवण्यात आले होते. या 29 कैद्यांना प्रत्येक रुममध्ये 2 कैदी असे  15 रूममध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. त्यातील एका रूममधील दोन कैद्यांनी आपल्या रुमच्या मागच्या खिडकीचे गज वाकवून काल रात्री उशिरा पळून गेले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola