Aurangabad Rain : गंगापूरच्या वजनापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, शेत-शिवारांना तळ्याचं स्वरुप
Continues below advertisement
रंगाबाद गंगापूर तालुक्यातील वजनापूर परिसरात सकाळच्या सात वाजेपासून ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस चालू आहे , शेतकऱ्यांचे पूर्ण हातात आलेले पिके गेले वाया . शेताला तळ्याचे स्वरूप आलय .गेल्या काही दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही ,त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत.
Continues below advertisement