Harshvardhan Jadhav Protest | औरंगाबादेत बजाज कंपनीसमोर हर्षवर्धन जाधवांचं आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद : वाळूज परिसरातील बजाज कंपनीसमोर आंदोलन, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचं आंदोलन, बजाज कंपनीमुळे वाळूज परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा आरोप, हर्षवर्धन जाधव यांनी लावलं कंपनीचे गेट