Haribhau Bagde : मा. मंत्री हरिभाऊ बागडे यांची मोठी घोषणा, लोकसभा-विधानसभा निवडणूक लढवणार नाही
Continues below advertisement
विधान परिषदेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यापुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. राजकारणात कार्यकर्त्यांसाठी काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Continues below advertisement