Hanuman Chalisa: मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू नये, नोटीसमध्ये उल्लेख ABP Majha

मनसेने भोंग्या बाबत दिलेले अल्टिमेटम तीन मे पर्यंत आहे. याच दिवशी राज्यभर महाआरतीचं आयोजन मनसेकडून करण्यात आलंय. तसंच चार मे ला हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस द्यायला सुरुवात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola