One Sided Love Crime :एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा जीव घेतला,देवगिरी कॉलेजजवळ भरदिवसा घटना

Continues below advertisement

औरंगाबादेत एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीची भरदिवसा हत्या करण्यात आलीय. देवगिरी महाविद्यालायजवळ ही धक्कादायक घटना घडलीय. आरोपी तरुणानं संबंधित विद्यार्थिनीला कॉलेजजवळून ओढत नेत तिची चाकूनं भोसकून हत्या केली. मृत तरुणी ही १९ वर्षीय विद्यार्थींनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram